Skip to main content

गोपनीयता धोरण

Last updated: 12th August 2024

आम्हाला (मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेड, किंवा "एमटीपीएल") तुमच्या गोपनीयतेबद्दल खूप काळजी वाटते आणि आम्ही ही चिंता खूप गांभीर्याने घेतो. हे गोपनीयता धोरण ("गोपनीयता धोरण") तुम्ही आमचा मोबाइल अँप्लिकेशन आणि त्याच्या व्हर्जन्स ("अ‍ॅप") वापरता तेव्हा आम्ही तुमचा डेटा कसा गोळा करतो, प्रक्रिया करतो, वापरतो आणि उघड करू शकतो हे ठरवते. या अपला "प्लॅटफॉर्म" म्हणून संबोधले जाईल. "आम्ही", "आमचे" किंवा "आमच्याकडून" किंवा "कंपनी" या संदर्भांचा अर्थ हे प्लॅटफॉर्म आणि/किंवा मोहल्ला टेक. प्रा. लि. असा असेल. "तुम्ही", "तुमचे" किंवा "युजर" असे कोणतेही संदर्भ कोणतीही व्यक्ती किंवा आमचा प्लॅटफॉर्म वापरणारे अस्तित्व दर्शवतील. आम्ही तुमची माहिती या गोपनीयता धोरणात वर्णन केल्याव्यतिरिक्त वापरणार नाही किंवा कोणालाही कळवणार नाही.

गोपनीयता धोरण वापराच्या अटी ("अटी") एक भाग आहेत आणि त्याच्यासह वाचल्या पाहिजेत. हे प्लॅटफॉर्म वापरून तुम्ही या गोपनीयता धोरणाच्या अटी आणि शर्तींना स्वीकृती देत आहात. तुम्ही या गोपनीयता धोरणात वर्णन केलेल्या पद्धतीत तुमच्या व्यक्तिगत माहितीस (खाली उल्लेख केल्यानुसार) आमच्याद्वारा वापरण्यास आणि उघड करण्यास देखील संमती देत आहात. या गोपनीयता धोरणात वापरलेले मोठ्या वर्णाक्षरातील अक्षरे, ज्यांना येथे सुस्पष्ट केलेले नाही, त्यांना या अटींमध्ये अशा शब्दांसाठी अर्थ दिलेला असेल. तुम्ही या गोपनीयता धोरणाच्या अटी आणि शर्तींना कबूल करत नसाल, तर कृपया हे प्लॅटफॉर्म वापरू नका.

आम्ही गोळा करत असलेली माहित आणि आम्ही ती कशी वापरतो#

खालील तक्त्यात आम्ही तुमच्याकडून गोळा करत असलेली माहिती आणि आम्ही ती कशी वापरतो याची सूची आहे:

आम्ही गोळा करत असलेली माहितीआम्ही ती कशी वापरतो
लॉग-इन डेटा: युजर आयडी, मोबाईल फोन नंबर, इमेल आयडी, लिंग (पर्यायी), आणि आयपी अड्रेस. आम्ही एक सूचक वयाची कक्षा गोळा करू, ज्याद्वारे कळू शकेल की आमचे प्लॅटफॉर्म आणि आमच्या प्लॅटफॉर्मची ठराविक वैशिष्ट्ये (एकत्रितपणे "लॉग-इन डेटा") एक्सेस करण्यासाठी तुमचे वय योग्य आहे किंवा नाही.

तुम्ही कळवत असलेला आशय: यात या प्लॅटफॉर्मद्वारा इतर युजर्सना तुम्ही उपलब्ध करून देत असलेली माहिती सामील असते, जसे:

- तुमच्याविषयी किंवा अशा गोष्टीविषयी माहिती जी तुम्ही या प्लॅटफॉर्मवर तात्पुरती व्यक्त करत असाल, ज्यात यांच्याशी मर्यादित न राहता, इतर गोष्टींबरोबरच अवतरणे, प्रतिमा, राजकीय मते, धार्मिक दृष्टीकोन, प्रोफाईल फोटो, युजर बायो आणि हँडल असतील.
- या प्लॅटफॉर्मवर तुम्ही करत असलेले कोणतेही पोस्ट्स.

आम्हाला इतर स्रोतांकडून मिळत असलेली माहिती: आम्ही त्रयस्थ पक्षांसोबत (उदा. व्यावसायिक भागीदार, तांत्रिक, विश्लेषणात्मक माहिती पुरवणाऱ्यांमधील उप-ठेकेदार, सर्च माहिती पुरविणारे) देखील काम करत असू आणि अशा स्रोतांकडून तुमच्याविषयी माहिती मिळत असेल. असा डेटा अंतर्गतपणे शेअर केला जाऊ शकतो आणि या प्लॅटफॉर्मवर गोळा केलेल्या माहितीसह एकत्रित केला जाऊ शकतो.

लॉग डेटा: "लॉग डेटा" अशी माहिती असते, जी तुम्ही हे प्लॅटफॉर्म वापरता तेव्हा आम्ही आपोआप गोळा करतो, मग ते कुकीजच्या वापराद्वारा असो, वेब बीकन्सद्वारा असो, लॉग फाईल्सद्वारा असो, स्क्रिप्ट्सद्वारा असो, यांच्यासह, पण यांच्याशी मर्यादित न राहता खालील बाबीद्वारा देखील असेल:
- तांत्रिक माहिती, जशी तुमच्या मोबाईल कॅरियर-विषयी माहिती, तुमच्या वेब ब्राउजर किंवा हे प्लॅटफॉर्म एक्सेस करण्यासाठी तुम्ही वापरत असलेले इतर प्रोग्राम्स, तुमचा आयपी अड्रेस आणि तुमच्या उपकरणांची आवृत्ती आणि ओळख क्रमांक यांच्याद्वारा उपलब्ध केलेली कॉन्फिगरेशन माहिती;
- हे प्लॅटफॉर्म वापरताना तुम्ही ज्यासाठी सर्च केला आहे आणि पाहिले आहे त्याविषयी माहिती, जसे वापरलेल्या वेब सर्च संज्ञा, भेट दिलेल्या सोशल मीडिया प्रोफाईल्स, वापरलेले मिनी अॅप्लिकेशन्स, आणि हे प्लॅटफॉर्म वापरताना तुम्ही एक्सेस केलेली किंवा मागितलेली इतर माहिती आणि आशय;
- प्लॅटफॉर्मवरील पत्रव्यवहाराविषयी सर्वसाधारण माहिती, जसे तुम्ही ज्याच्याशी पत्रव्यवहार केला आहे अशा युजरची ओळख आणि वेळ, डेटा आणि तुमच्या पत्रव्यवहाराचा कालावधी; आणि
- मेटाडेटा, ज्याचा अर्थ तुम्ही या प्लॅटफॉर्मद्वारा उपलब्ध केलेल्या वस्तूंची संबंधित माहिती, जसे तारीख, वेळ किंवा ठिकाण जेथे शेअर केलेल्या फोटोग्राफ किंवा व्हिडियो घेतला होता किंवा पोस्ट केला होता.

कुकीज: आमचे प्लॅटफॉर्म आमच्या प्लॅटफॉर्मच्या इतर युजर्सपासून तुमच्यात फरक दर्शविण्यासाठी कुकीज वापरते. यामुळे आम्हाला जेव्हा तुम्ही आमचे प्लॅटफॉर्म ब्राउज करता तेव्हा युजर म्हणून तुम्हाला एक चांगला अनुभव पुरविण्यात मदत मिळते. आम्ही तुमच्या उपकरणावरील कुकीजमधून कुकीज डेटा गोळा करतो. आम्ही वापरत असलेल्या कुकीज आणि ज्या हेतूंसाठी आम्ही ते वापरतो त्याविषयी तपशीलवार माहितीसाठी, कृपया आमचे कुकीज धोरण पहा.

सर्वेक्षण: तुम्ही या सर्वेक्षणात सहभागी व्हायचे ठरवला, तर आम्ही तुम्हाला ठराविक व्यक्तिगत माहिती पुरविण्यास विनंती करू शकतो. म्हणजेच, तुमची ओळख पटवण्यासाठी वापरली जाऊ शकणारी कोणतीही माहिती ("व्यक्तिगत माहिती"). आम्ही ही सर्वेक्षणे करण्यासाठी त्रयस्थ पक्ष सेवा पुरवठादार वापरू शकतो आणि हे सर्वेक्षण पूर्ण होण्याअगोदर तुम्हाला सूचित केले जाईल.
- या गोपनीयता धोरणासह, या प्लॅटफॉर्मविषयी बदल तुम्हाला सूचित करणे;
- समर्थनाच्या तरतुदीसह युजरसाठी पत्रव्यवहार सुकर बनवणे;
- आमच्या अटी, शर्ती आणी धोरणे आणि आमचे अन्य कोणतेही हक्क, किंवा आमच्या अनुषंगिक कंपन्यांचे हक्क, किंवा प्लॅटफॉर्मचे इतर वापरकर्ते लागू करणे;
- नव्या सेवा विकसित करणे आणि सध्या असलेल्या सेवा आणि प्लॅटफॉर्म सुधारणे आणि युजर्सच्या प्रतिक्रिया आणि विनंत्या एकत्रित करणे;
- वैयक्तिकीकरणावर आधारित भाषा आणि ठिकाण उपलब्ध करणे;
- समस्या निवारण, डेटाचे विश्लेषण, परीक्षण, संशोधन, सुरक्षा, फसवणूक ओळखणे, खाते हाताळणे आणि सर्वेक्षण हेतू यांच्यासह प्लॅटफॉर्म आणि अंतर्गत कार्यांचा कारभार सांभाळणे;
- प्लॅटफॉर्म कसा वापरावा आणि एक्सेस करावा हे चांगल्या रीतीने जाणून घेणे आणि प्लॅटफॉर्मवरील युजरचा अनुभव सुधारणे.
- आपले युजर्स कशा रीतीने प्लॅटफॉर्म वापरत आहेत हे चांगल्या रीतीने जाणून घेण्यासाठी, प्रदेश, फोन मॉडेल, ऑपरेटिंग सिस्टीम प्लॅटफॉर्म, सिस्टीमची भाषा आणि प्लॅटफॉर्मची आवृत्ती यांच्यासारख्या बाबींवर युजर जनसांख्यिकीय विश्लेषण करण्यासाठी व्यक्तिगत माहितीसह, तुमचा डेटा हाताळणे आणि तुमच्या माहितीस समुच्चय बनविणे;
- जेव्हा युजर्स या प्लॅटफॉर्मवर त्रयस्थ पक्षाला एक्सेस करतात तेव्हा जे आशय आणि सेवा वापरल्या जातात, त्यांच्या वेब आणि खात्याच्या ट्रॅफिक सांख्यिकीस गोळा करण्यासाठी, व्यक्तिगत माहितीसह, तुमचा डेटा हाताळणे आणि तुमच्या माहितीस समुच्चय बनविणे;
- आमच्या किंवा ग्रुपद्वारे चालवल्या जाणाऱ्या संबंधित/सिस्टर प्लॅटफॉर्मवर नक्कल करण्यायोग्य प्रोफाइल अपलोड करणे किंवा तयार करणे;;
- जाहिरात आणि इतर विपणन आणि प्रचारात्मक कार्यांची परिणामकारकता एक्सेस करणे आणि त्यात सुधार करणे.
युजर सर्च डेटा: या प्लॅटफॉर्मवर तुमच्याद्वारा केले गेलेले सर्चेस.तुमच्या अगोदरच्या शोधांना पटकन एक्सेस देणे. वैयक्तिकीकरणासाठी विश्लेषिकी वापरणे आणि तुम्हाला लक्षित जाहिराती दाखवणे.
खात्याची अतिरिक्त सुरक्षा: आमच्या प्लॅटफॉर्मसह नोंदणी करताना, आम्ही तुमचा फोन नंबर घेतो आणि तुम्हाला वन-टाईम-पासवर्ड ("ओटीपी") पाठवून तुमच्या फोनवर एसएमएसच्या एक्सेसची विनंती करतो, जे तुम्ही तुमच्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी ओटीपी प्रविष्ट करून पुष्टी करता.तुमच्या ओळखीची पडताळणी करणे आणि तुमच्या खात्याची सुरक्षा राखणे. आम्ही निर्माण झालेला ओटीपी आपोआप वाचण्यासाठी तुमच्या एसएमएस फोल्डरसाठी एक्सेसची विनंती करतो.
संपर्कांची यादी: आम्ही तुमच्या मोबाईल उपकरणावर संपर्कांची यादी पाहतो. तुमच्या संपर्क यादीस पाहण्यासाठी आम्ही नेहमी तुमची संमती मागतो आणि तुमची संपर्क यादी पाहण्यास नकार देण्याचा तुमच्याकडे पर्याय असतो.सूचना देणे आणि तुमच्या मित्रांना आणि इतर संपर्कांना य प्लॅटफॉर्मवर आमंत्रित करणे आणि एखादी व्यक्ती प्लॅटफॉर्मवर सामील झाल्यास तुम्हाला सूचित करणे.
ठिकाणाची माहिती: "ठिकाणाचा डेटा" अशी माहिती असते जी तुमच्या जीपीएस, आयपी अड्रेस, आणि/किंवा पब्लिक पोस्ट्सकडून मिळवली जाते, ज्यात ठिकाणाची माहिती असते.

जेव्हा तुम्ही हा प्लॅटफॉर्म एक्सेस कराल, तुम्ही ठराविक ठिकाणाची माहिती आम्हाला आणि इतर प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना कळवाल, कारण आम्ही सेवा पुरवण्यासाठी किंवा तुमच्या खात्यात मल्टीपल लॉग-इन्स होऊ नयेत याची खात्री करण्यासाठी आमचे प्लॅटफॉर्म सुधारण्यासाठी तुमच्या आयपी अड्रेस किंवा इंटरनेट सर्विसकडून ठिकाणाची माहिती घेतो.
- सुरक्षा, फसवणूक-ओळखणे आणि खाते हाताळणीसाठी;
- आशय वाढविण्याचे ध्येय बनवण्यास वापरले पाहिजे;
- तुम्हाला ठिकाणावर आधारित सेवा पुरवणे, जी तुम्ही वापरण्यासाठी निवडता;
- वेळोवेळी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केले जाऊ शकेल असे मिनी अॅप्लिकेशन, ज्याला ते पुरवित असलेल्या सेवांवर आधारित अशा माहितीची गरज पडू शकते (तुम्ही कोणत्याही मिनी अॅप्लिकेशनसाठी तुमचे ठिकाण उघड करण्याचे निवडत असाल);
- भाषा आणि ठिकाणाचे कस्टमायझेशन पुरवणे.
कस्टमर सपोर्ट इन्फर्मेशन: कोणत्याही मदतीच्या संदर्भात तुम्ही आमच्या कस्टमर सपोर्ट टीमला देत असलेली कोणतीही माहिती किंवा आमचे प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी वेळोवेळी तुम्हाला आवश्यक असलेले समर्थन.तुम्हाला समर्थन आणि सहाय्य पुरवण्यासाठी मदत करणे
उपकरण डेटा: "उपकरण डेटा" मध्ये मर्यादेशिवाय खालील गोष्टी सामील असतात:

§ उपकरणाचे गुणविशेष: ऑपरेटिंग सिस्टीम, ऑपरेटिंग सिस्टीम आवृत्ती आणि भाषा, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आवृत्त्या, उपकरण कंपनी आणि मॉडेल, स्क्रीनचे रिझोल्युशन, बॅटरीची पातळी, सिग्नलचे सामर्थ्य, उपकरणाचे आरएएम, उपकरण बायट्रेट, उपलब्ध स्टोरेज स्पेस, उपकरण सीपीयूशी संबंधित माहिती, ब्राउजरचा प्रकार, अॅप आणि फाईलची नावे आणि प्रकार आणि प्लग्निन्स.

§ उपकरणाचे ऑपरेशन्स: उपकरणावर केलेल्या ऑपरेशन्स आणि वागणुकीची माहिती, जसे विंडो फोरग्राउंड केली आहे की बॅकग्राउंड केली आहे.

§ आयडंटीफायर्स: विशेष आयडंटीफायर्स, उपकरण आयडीज, एडी आयडीज, आणि तुम्ही वापरत असलेले इतर आयडंटीफायर्स, जसे गेम्स, अॅप्स किंवा अकाऊंट्स.

§ उपकरण सिग्नल्स: आम्ही तुमचे ब्ल्यूटूथ सिग्नल्स आणि जवळच्या वाय-फाय एक्सेस पॉइंट्स, बीकन्स आणि सेल टॉवर्सविषयी माहिती गोळा करू शकतो.

§ उपकरण सेटिंगमधील डेटा: तुम्ही चालू करत असलेल्या उपकरण सेटिंग्जमधून मिळवण्यास संमती देत असलेली माहिती, जसे तुमचे जीपीएस ठिकाण, कॅमेरा किंवा फोटोजचा एक्सेस.

§ नेटवर्क आणि कनेक्शन्स: तुमच्या मोबाईल ऑपरेटर किंवा आयएसपीचे नाव, नेटवर्क प्रकार आणि स्पीड, डेटाचा वापर, भाषा, टाईम झोन, मोबाईल फोन नंबर, आयपी अड्रेस आणि कनेक्शन स्पीड अशी माहिती.

§ अॅप्लिकेशन आणि अॅप्लिकेशन आवृत्ती: तुमच्या मोबाईल उपकरणावर स्टोअर केलेले कोणतेही मोबाईल अॅप्लिकेशन्स.

§ मीडिया: आम्ही तुमच्या मोबाईल उपकरणावर मीडिया गॅलरी एक्सेस करतो, यांच्यासह सीमित न राहता, तुमच्या फोनवरील प्रतिमा, व्हिडीयोज आणि ऑडियो फाईल्स. तथापि, आम्ही तुमच्या प्रतिमा एक्सेस करण्यापूर्वी नेहमी तुमची संमती मिळवू आणि असा एक्सेस मिळवण्यासाठी नकार देण्याचा तुम्हाला पर्याय असेल.

तसेच तुम्ही लेन्सीसची गुणवत्ता सुधारण्यासाठी अॅपलच्या ट्रूडेप्थ कॅमेऱ्याकडून देखील माहिती वापरू शकता. ट्रूडेप्थ कॅमेऱ्याकडून माहिती वास्तविक वेळेत वापरली जाते आणि आम्ही ही माहिती आमच्या सर्वर्सवर स्टोअर करू शकत नाही. ही माहिती त्रयस्थ पक्षांना कळवली जाणार नाही.
- हे प्लॅटफॉर्म वापरून कोणतेही व्हिडियोज आणि प्रतिमा व्यक्त करण्यास सुकर बनवणे;
- तुमच्या मोबाईल उपकरणाला जुळण्यासाठी आमचे प्लॅटफॉर्म कस्टमाइज करणे;
- कॅमेरा कॉन्फिगरेशन्सच्या हेतूसाठी;
- वाट्सअप आणि/किंवा फेसबुकद्वारा शेअर करण्याच्या हेतूसाठी प्लॅटफॉर्म कोणताही आशय डाउनलोड करण्यासाठी तुमच्या उपकरणावर पुरेसे स्टोरेज स्पेस आहे का ते जाणून घेणे;
- आमच्या प्लॅटफॉर्मवर तुमचा युजर अनुभव इष्टतम करणे;
- जास्तीत जास्त युजर व्हिडियो अनुभव देणे;
- तुमच्या मोबाईल उपकरणावर डाउनलोड केलेल्या अॅप्लिकेशन्सद्वारा प्लॅटफॉर्मवरील कोणताही आशय शेअर करण्याची सोय देणे;
- तुमच्या ओळखीची पडताळणी करणे, जेणेकरून आमच्या अटी, शर्ती आणि धोरणे लागू केली जाऊ शकतील;
- प्लॅटफॉर्म सुधारणे;
- ठिकाण प्रविष्ट करण्याच्या हेतूसाठी वापरले पाहिजे;
- युजर भाषा/वैयक्तिकीकरण प्राप्त करणे;
- कॅमेरा लेन्सीसची गुणवत्ता सुधारणे
फोन कॉल नोंदी: ओटीपी नोंदणीला पर्याय म्हणून आम्ही वापरकर्त्याच्या डिव्हाइसमधून त्यांच्या फोन कॉल्सच्या नोंदी पाहण्याची परवानगी घेतो जेणेकरून वापरकर्त्यांना त्यांच्या फोन नंबरच्या माध्यमातून स्वतःचे व्हेरीफिकेशन करता येईल. नोंदणी प्रक्रिया करत असताना जर ओटीपी मिळण्यास उशीर होत असेल तर वापरकर्ते या कार्यप्रणालीचाही वापर करू शकतात.नोंदणी प्रक्रियेकरिता
तसेच तुम्ही लेन्सीसची गुणवत्ता सुधारण्यासाठी अॅपलच्या ट्रूडेप्थ कॅमेऱ्याकडून देखील माहिती वापरू शकता. ट्रूडेप्थ कॅमेऱ्याकडून माहिती वास्तविक वेळेत वापरली जाते आणि आम्ही ही माहिती आमच्या सर्वर्सवर स्टोअर करू शकत नाही. ही माहिती त्रयस्थ पक्षांना कळवली जाणार नाही.

तुमची माहिती उघड करणे#

आम्ही तुमची माहिती खालील पद्धतीने उघड करतो:

इतरांना दिसेल असा आशय#

सार्वजनिक आशय, म्हणजेच तुमच्या युजर प्रोफाईलवर तुम्ही पोस्ट करत असलेला कोणताही आशय, जसे एखाद्या पोस्टवरील कॉमेंट सर्व जण पाहू शकतात, ज्यात सर्च इंजिन्स देखील सामील असतील. तुमच्या प्रोफाईल पेज माहितीसह, या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यासाठी तुम्ही कोणतीही माहिती ऐच्छिकपणे उघड करता, ती सर्व जण पाहू शकतात. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही सार्वजनिक करण्यासाठी कोणताही आशय सादर करता, पोस्ट करता किंवा शेअर करता, तेव्हा त्याला इतर लोक पुनः शेअर करू शकतात. ते तुम्ही कोणाला शेअर करता हे तुम्ही विचारात घेतले पाहिजे, कारण जे लोक आमच्या प्लॅटफॉर्मवर तुमची कार्ये पाहू शकतात, ते तो आशय आमच्या प्लॅटफॉर्मवर आणि त्याच्या व्यतिरिक्त इतरांसह शेअर करण्यासाठी निवडू शकतात, ज्यात तुम्ही शेअर केलेल्या प्रेक्षकांव्यतिरिक्त बाहेरील लोकांचा समावेश असू शकतो.

युजर्स ते निवडत असलेल्या प्रेक्षकांसह तुमच्याविषयी आशय निर्माण करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी देखील आमचा प्लॅटफॉर्म वापरू शकतात, ज्यात तुमचा फोटो पोस्ट करणे किंवा त्यांच्या कोणत्याही पोस्टमध्ये तुम्हाला टॅग करणे अशा गोष्टी सामील असतील. आम्ही कोणत्याही सोशल मीडिया साईटवर किंवा अन्य कोणत्याही ऑनलाइन किंवा ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर सर्व सार्वजनिक आशय शेअर करण्याचे हक्क राखतो. आम्ही तुमची वैयक्तिक माहिती नाव उघड होणार नाही याच्या खात्रीच्या आधारावर, या गोपनीयता धोरणात सव्यक्तपपणे दिलेले असल्याखेरीज, त्रयस्थ पक्षाला कधीही भाड्याने देणार नाही किंवा विकणार नाही.

आमच्या कंपन्यांच्या समूहाला शेअर करणे#

तुम्ही आमच्याशी शेअर केलेली माहिती आम्ही आमच्या ग्रुपच्या कोणत्याही सदस्यासोबत तुमच्या वैयक्तिक माहितीसह शेअर करू शकतो. संज्ञा "समूह" याचा अर्थ अशी संस्था, जी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आम्ही नियंत्रित करतो, किंवा अशी कोणतीही संस्था जी आमच्या नियंत्रणाखाली आहे, किंवा अशी कोणतीही संस्था जी आमच्या सामाईक नियंत्रणाखाली आहे.

तुम्ही इतरांसह काय शेअर करता#

जेव्हा तुम्ही आमचे प्लॅटफॉर्म वापरून आशय शेअर करता आणि संवाद साधता, तेव्हा तुम्ही अशा प्रेक्षक वर्ग निवडता, जे असा आशय पाहू शकतात. उदा., जेव्हा तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरून किंवा फेसबुकवरून कोणताही आशय पोस्ट करता, तेव्हा तुम्ही त्या पोस्टसाठी प्रेक्षकवर्ग निवडता, जसे मित्र किंवा मैत्रीण, किंवा मित्र किंवा मैत्रिणींचा समूह, किंवा तुमची सर्व मित्रमंडळी. त्याचप्रमाणे, तुम्ही जेव्हा तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आशय शेअर करण्यासाठी तुमच्या मोबाईल फोनवरून वाट्सअप किंवा अन्य कोणतेही अॅप्लिकेशन वापरता, तेव्हा तुम्ही कोणाला आशय शेअर करावा हे निवडता. तुम्ही शेअर केलेली माहिती असे लोक (ज्यांच्यासोबत तुम्ही या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या कोणत्याही शेअर करण्याच्या वाट्सअप किंवा फेसबुकसारख्या पर्यायांद्वारा आशय शेअर करण्याचे निवडता) कोणत्या पद्धतीने वापरतात, त्यावर आमचे नियंत्रण नसते किंवा त्यासाठी आमचे दायित्त्व नसते.

त्रयस्थ पक्षांना शेअर करणे#

तुम्ही तुमची माहिती (व्यक्तिगत माहितीसह) निवडक त्रयस्थ पक्षांसह शेअर करू शकता, ज्यात सामील असतील:

  • व्यावसायिक भागीदार, पुरवठादार आणि उप-ठेकेदार ("संलग्न संस्था"). संलग्न संस्था या माहितीचा वापर सेवा आणि सहयोगींच्या स्वतःच्या सेवा प्रदान करण्यात, समजून घेण्यात आणि सुधारण्यात मदत करण्यासाठी करू शकतात.
  • जाहिरातदार आणि जाहिरातीचे नेटवर्क्स, ज्यांना निवडण्यासाठी डेटा हवा असतो आणि तुमच्यासाठी आणि इतरांसाठी. संबंधित जाहिराती म्हणून काम करतात, पण आम्ही त्यांना आमच्या युजर्सविषयी (उदा. आम्ही त्यांना कळवू शकतो की एखाद्या विशिष्ट वयोगटातील महिलांच्या एखाद्या संख्येने त्या विशिष्ट दिवशी त्यांच्या जाहिरातीवर क्लिक केले) समुच्चय माहिती देऊ शकतो. अशी समुच्चय माहिती आम्ही जाहिरातदारांना त्यांचे लक्ष्य असलेल्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्यास मदत करण्यास वापरू शकतो.
  • सरकारी संस्था किंवा कायदा लागू करण्याच्या एजन्सीज यांना, जर तुमचा चांगला विश्वास असेल की तुमचा व्यक्तिगत डेटा किंवा माहिती कायदेशीर दायित्त्वे किंवा सरकारी विनंत्या यांच्या अनुपालनासाठी; किंवा हक्कांच्या रक्षणासाठी किंवा मालमत्तेला पोहोचणाऱ्या कोणत्याही हानीसाठी; किंवा कंपनीची, आमच्या ग्राहकांची किंवा जनतेची सुरक्षितता यांच्यासाठी; किंवा शोधण्यासाठी, रोखण्यासाठी किंवा अन्यथा सार्वजनिक सुरक्षा, फसवणूक, सुरक्षा किंवा तांत्रिक समस्या संबोधित करण्यासाठी शेअर करणे सयुक्तिकपणे जरुरी आहे.

तुम्ही खालील परिस्थितीमध्ये तुमची माहिती (वैयक्तिक माहितीसहित) निवडक त्रयस्थ पक्षांना देखील उघड करू शकता:

  • जर कंपनी किंवा मुख्यत्वेकरून त्याची सर्व मत्ता एखाद्या त्रयस्थ पक्षाने प्राप्त केलेली असेल, ज्यात त्याच्याकडे असलेला त्याच्या ग्राहकांविषयी व्यक्तिगत डेटा एक हस्तांतरित मत्ता असेल. जर आपण एखाद्या विलिनीकरणात, अधिग्रहणात, कर्जबाजारीपणात, पुनर्रचनेत, किंवा मत्तेच्या विक्रीत सामील असलो, ज्यामुळे तुमची माहिती हस्तांतरित होत असेल किंवा वेगळ्या गोपनीयता धोरणाच्या अधीन होत असेल, तर आम्ही तुम्हाला अगोदरच सूचित करू, जेणेकरून तुम्ही हस्तांतरणाच्या अगोदर तुमचे खाते हटवून अशा नव्या धोरणातून बाहेर पडू शकता.
  • आमच्या अटी [https://mojapp.in/terms.html] आणि/किंवा अन्य करार अमलात आणण्यासाठी किंवा लागू करण्यासाठी.

सुरक्षा कार्यप्रणाली#

आमच्यकडे आम्ही गोळा केलेली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी उचित तांत्रिक आणि सुरक्षेच्या उपाययोजना आहेत. जिथे आम्ही तुम्हाला एक युजरनेम दिले आहे, जे तुम्हाला हे प्लॅटफॉर्म एक्सेस करण्यास सक्षम बनवते व तुम्ही हे तपशील गोपनीय ठेवण्यास जबाबदार असता. आम्ही तुम्हाला तुमचा पासवर्ड कोणालाही न देण्याची शिफारस करतो.

आम्ही तुमची वैयक्तिक माहिती कुठे स्टोअर करतो.#

आम्ही तुमचा डेटा अॅमेझॉन वेब सर्विसेस, इंक. (मुख्यालय 410, टेरी अवेन्यू, एन. सिअॅटल, वाशिंग्टन 98109, यूएसए) द्वारा उपलब्ध केल्या गेलेल्या अॅमेझॉन वेब सर्विसेस क्लाउड प्लॅटफॉर्मवरील आणि तसेच गुगल एलएलसी (मुख्यालय 1101 एस फ्लॉवर स्ट्रीट, बरबँक, कॅलिफोर्निया 91502, यूएसए) द्वारा उपलब्ध केल्या गेलेल्या गुगल क्लाउड प्लॅटफॉर्मवरील भारत आणि जगभरात वसलेल्या त्यांच्या सर्वर्सवर ठेवतो. अॅमेझॉन वेब सर्विसेस आणि गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म या माहितीच्या गहाळ होण्यापासून, दुरुपयोगापासून आणि बदलण्यापासून संरक्षणासाठी सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करतात, ज्यांचे तपशील https://aws.amazon.com/ आणि https://cloud.google.com. येथे उपलब्ध आहेत. अॅमेझॉन वेब सर्विसेस आणि गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म यांनी अवलंबिलेली गोपनीयता धोरणे https://aws.amazon.com/privacy/?nc1=f_pr आणि https://policies.google.com/privacy येथे आहेत.

या धोरणातील बदल#

ही कंपनी अधूनमधून या गोपनीयता धोरणात बदल करू शकते. आम्ही या गोपनीयता धोरणात जे काही बदल करतो, ते तुमच्यासाठी जाणून घेणे महत्त्वाचे असल्यास, आम्ही या लिंकमध्ये अद्ययावत केलेले गोपनीयता धोरण पोस्ट करू.

अस्वीकरण#

दुर्दैवाने, इंटरनेटद्वारा माहिती प्रसारित करणे नेहमीच पूर्णपणे सुरक्षित नसते. जरी तुमच्या व्यक्तिगत माहितीच्या सुरक्षिततेसाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत असलो, तरी देखील आम्ही या प्लॅटफॉर्मवरून प्रसारित केलेल्या तुमच्या डेटाच्या सुरक्षिततेची आम्ही हमी देऊ शकत नाही; कोणतेही प्रसारण तुमच्या स्वतःच्या जोखमीवर असते. आम्हाला एकदा तुमची माहिती मिळाली, की आम्ही आमच्या सर्वोत्कृष्ट क्षमतेनुसार अनधिकृत एक्सेस रोखण्यासाठी काटेकोर कार्यप्रणाली आणि सुरक्षा फीचर्सचा वापर करतो,

तुमचे हक्क#

तुम्ही कोणत्याही वेळी तुमच्या युजर अकाऊंट/प्रोफाईलमधून आशय आणि तुमचे युजर अकाऊंट/प्रोफाईल हटविण्यास किंवा मिटविण्यास स्वतंत्र असाल. परंतु, तुमच्या कार्याचा इतिहास आणि आमच्या प्लॅटफॉर्मवरील खाते आमच्यासह उपलब्ध राहील, आमच्या डेटा संग्रहित करण्याच्या धोरणानुसार आमच्याकडून हटविण्यात आलेल्या अकाउंट आणि कंटेंट वेळी असलेल्या माहितीचाही समावेश आहे.

तुम्ही कोणत्याही वेळी लॉगिंग इन करून आणि तुमच्या प्रोफाईल पेजला भेट देऊन तुमचे खाते सुधारू शकता, बदलू शकता, त्यात कोणतीही वैयक्तिक माहिती जोडू शकता किंवा हटवू शकता. वर उल्लेख केल्यानुसार, तुम्ही मेसेजमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करत आमच्याकडून अनिष्ट इमेल पत्रव्यवहारातून बाहेर पडू शकता. परंतु, तुमचे खाते हटवले जाईपर्यंत, तुम्हाला सिस्टीमचे सर्व इमेल्स मिळत राहतील.प्लॅटफॉर्मवरून तुमचे अकाउंट हटवण्यासाठी आणि युजर डेटा काढून टाकण्यासाठी, कृपया तुमच्या अँपच्या सेटिंग्जवर जा आणि 'अकाउंट हटवण्याची विनंती करा'/'माझा डेटा हटवा' पर्यायावर क्लिक करा. अधिक माहितीसाठी, कृपया अकाउंट हटवण्यावरील वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ's) आणि आमची डेटा संग्रहित करण्याची धोरणे पहा.

डेटा कायम राखणे#

आम्ही तुमची महत्त्वाची वैयक्तिक माहिती (खालील परिच्छेदात उल्लेखलेली) ज्या उद्देशांसाठी त्या माहितीचा कायदेशीर वापर केला जाऊ शकतो त्यापेक्षा जास्त काळ ठेवत नाही. प्लॅटफॉर्मवर तुम्ही तयार केलेले इतर कोणतेही व्हिडिओ/इमेज अपलोड केल्याच्या तारखेपासून 180 दिवसांपर्यंत साठवले जातील.180 दिवस संपल्यानंतर, अशा प्रकारचा युजरनिर्मित कंटेंट प्लॅटफॉर्मवरून आपोआप हटविला जाईल. तथापि, ठराविक तृतीय पक्षांसोबतच्या कराराच्या कामगिरीसाठी, प्लॅटफॉर्मचे व्यावसायिक हेतू, प्लॅटफॉर्मवर ऑफर केलेल्या उत्पादनांची तरतूद आणि लागू कायद्याचे पालन करण्यासाठी, आम्ही तुमचा ठराविक कंटेंट 180 दिवसांच्या प्रतिधारणाच्या कालावधीनंतरही राखून ठेवू शकतो. तुमचा कंटेंट तुम्हाला 180 दिवस संग्रह कालावधी नंतरही पाहता यावा यासाठी तुम्ही स्वतः त्या कंटेंटच्या अधिक प्रतींची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल. तुम्ही तुमचे अकाउंट डिलीट करण्याचा पर्यायही निवडू शकता. पुढे तुमचे अकाउंट तुमच्या निष्क्रियतेमुळे आपोआप डीलीट होईल. त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्मवरील सार्वजनिक कंटेंटच्या बनविण्यात आलेल्या प्रती आणि त्याबाबतची दुसऱ्या युजर्सकडून साठवली गेलेली माहिती आमच्या सिस्टीममध्ये साठवल्या गेल्या असतील ज्यामध्ये प्लॅटफॉर्मवरील कॅशे आणि अर्काइव्हस यांचाही समावेश असेल. याव्यतिरिक्त, इंटरनेटच्या स्वरूपामुळे, आम्ही/तुम्ही तुमच्या अकाऊंटमधून काढून टाकलेला किंवा हटविलेला कंटेंट, तुमच्या कंटेंटच्या तर प्रती इंटरनेटवर इतरत्रही असू शकतात आणि अनिश्चित काळासाठी ठेवल्या जाऊ शकतात. कायद्याच्या नियम ३ अनुसार "संवेदनशील /अति महत्त्वाची" अशी वर्गवारी करण्यात आलेली इतर माहिती आणि पासवार्ड्स म्हणजे युजर्सची "संवेदनशील/अति - महत्त्वाची माहिती" असे समजावे.

त्रयस्थ पक्षाच्या लिंक्स#

या प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी आमच्या भागीदार नेटवर्क्सच्या वेबसाईट्स, जाहिरातदार, संलग्न संस्था आणि/किंवा अन्य इतर वेबसाईट्स किंवा मोबाईल अॅप्लिकेशन्ससाठी आणि कडून लिंक्स असतात. या वेबसाईट्सपैकी कोणत्याही लिंकला तुम्ही फॉलो केल्यास, कृपया नोंद घ्या की या वेबसाईट्सची स्वतःची गोपनीयता धोरणे असतात आणि ते या धोरणांची कोणतीही जबाबदारी किंवा दायित्त्वे स्वीकारत नाहीत. तुम्ही या वेबसाईट्स किंवा मोबाईल अॅप्लिकेशन्ससाठी कोणताही व्यक्तिगत डेटा देण्याआगोदर कृपया ही धोरणे तपासून घ्या.

म्युझिक लेबल्स#

अ‍ॅप हे शॉर्ट-व्हिडिओ प्लॅटफॉर्म असल्यामुळे, आम्ही प्लॅटफॉर्मवर युजरांचा उत्तम अनुभव सुनिश्चित करण्यासाठी विविध संगीत लेबलांसह संगीत परवाना करार केला आहे. म्युझिक डेटाशी संबंधित माहिती वेळोवेळी निनावी पद्धतीने अशा म्युझिक लेबल्ससह शेअर केली जाऊ शकते.

थर्ड पार्टी एम्बेड आणि सेवा#

थर्ड पार्टी एम्बेड आणि सेवा काय आहेत?#

आपण प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केलेला काही कंटेंट प्लॅटफॉर्मद्वारे होस्ट केलेला नाही. हे "एम्बेड्स" थर्ड पार्टीद्वारे होस्ट केले जातात आणि प्लॅटफॉर्ममध्ये एम्बेड केलेले असतात. उदाहरणार्थ: युट्यूब किंवा व्हिमियो व्हिडिओ, इमगुर किंवा जिफी जिफ्स, साउंड क्लाउड ऑडिओ फाइल्स, ट्विटर ट्विट्स किंवा स्क्रिबड डॉक्युमेंट्स जे प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये दिसतात. या फाईल्स होस्ट केलेल्या साइटवर डेटा पाठवतात जसे की तुम्ही त्या साइटला थेट भेट देत असाल (उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही प्लॅटफॉर्म पोस्ट पेज त्यात एम्बेड केलेल्या युट्यूब व्हिडिओसह लोड करता, तेव्हा युट्यूब तुमच्या ॲक्टिव्हिटी बाबत डेटा प्राप्त करतो).

आम्ही थर्ड पार्टी सेवांसह पार्टनरशिप देखील करतो जी तुम्हाला प्लॅटफॉर्मवर काही वैशिष्ट्ये प्रदान करण्यासाठी स्वतंत्रपणे डेटा संकलित करू शकतात. या थर्ड पार्टी सेवांच्या वापराच्या अटी तुम्हाला प्लॅटफॉर्मवर ॲक्सेस केल्यावर तुम्हाला सूचित केल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ, Snap Inc. अ‍ॅपवर लेन्स सारख्या विशिष्ट वैशिष्ट्यांचा वापर सुलभ करण्यासाठी तुमच्या चेहऱ्यावरून फोटो संकलित आणि संग्रहित करू शकते आणि तुम्हाला त्यांच्या अटी आणि शर्तींबद्दल सूचित करेल (येथे उपलब्ध आहे https://snap.com/en-US/privacy/privacy-policy आणि https://snap.com/en-US/terms) अशा संग्रहापूर्वी.

थर्ड पार्टी एम्बेड आणि सेवांशी संबंधित प्रायव्हसी कन्सर्न#

थर्ड पार्टी कोणता डेटा गोळा करतील किंवा ते त्याचे काय करतील हे प्लॅटफॉर्म सर्व नियंत्रित करत नाही. त्यामुळे, प्लॅटफॉर्मवरील थर्ड पार्टी एम्बेड आणि सेवा या प्रायव्हसी धोरणामध्ये समाविष्ट नाहीत. ते थर्ड पार्टी सेवेच्या प्रायव्हसी धोरणाद्वारे संरक्षित आहेत. अशा एम्बेड किंवा API सेवांचा वापर केल्याने, तुम्ही थर्ड पार्टी सेवा अटींना बांधील असण्यास सहमती देता.

तृतीय पक्ष एम्बेड आणि API सेवांच्या वापरासाठी लागू असलेल्या तृतीय-पक्ष धोरणांची सूची:#

कृपया प्लॅटफॉर्मवर वापरल्या जाणार्‍या वर्तमान तृतीय पक्ष API सेवांची यादी खालीलप्रमाणे (ही यादी संपूर्ण नाही):

  • YouTube API सेवा या पुढील धोरणांद्वारे नियंत्रित केल्या जातात : https://www.youtube.com/t/terms
  • Snap Inc. सेवा या पुढील सेवा अटींद्वारे संचालित केल्या जातात : https://snap.com/en-US/terms

या धोरणांचा अवलंब करताना कोणताही विरोध किंवा विसंगती आल्यास, अशा तृतीय पक्षांच्या सेवा अटी तृतीय पक्षाच्या उत्पादन/सेवांच्या वापरावर नियंत्रण ठेवतील आणि प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आशयावर आणि MTPL द्वारे प्रदान केलेल्या सेवांवर येथे उपलब्ध असलेली MTPL प्लॅटफॉर्म धोरणे नियंत्रण ठेवतील.

त्रयस्थ पक्ष अंतःस्थापनांशी व्यक्तिगत माहिती शेअर करणे.#

काही अंतःस्थापने तुमच्याकडे व्यक्तिगत माहिती मागू शकतात, जसे एखाद्या फॉर्मद्वारा तुमचा इमेल अड्रेस. वर स्पष्ट केल्यानुसार, या प्लॅटफॉर्मपासून हानिकारक घटक दूर ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. वर स्पष्ट केल्यानुसार, त्यांच्या कृति या गोपनीयता धोरणात समाविष्ट केलेल्या नाहीत. त्यामुळे, जेव्हा तुम्ही या प्लॅटफॉर्मवर तुमचा इमेल अड्रेस किंवा अन्य वैयक्तिक माहिती मागण्यासाठी तुम्ही अंतःस्थापित फॉर्म्स पाहाल तेव्हा कृपया सतर्क रहा. तुम्ही तुमची माहिती कोणाला देत आहात आणि त्याच्यासह काय करण्याची त्यांची योजना आहे हे कृपा करून जाणून घ्या. आमची सूचना आहे की तुम्ही कोणत्याही त्रयस्थ पक्षाला एखाद्या अंतःस्थापित फॉर्मद्वारा कोणत्याही त्रयस्थ पक्षाला व्यक्तिगत माहिती देऊ नये.

तुमचे स्वतःचे त्रयस्थ पक्ष अंतःस्थापन बनवणे#

तुम्ही जर युजर्सद्वारा व्यक्तिगत माहिती सादर करण्यास अनुमती देणारा एक फॉर्म अंतःस्थापित केला, तर तुम्ही गोळा केलेली कोणतीही माहिती कशा प्रकारे वापरली जाण्यास इच्छुक आहात, हे स्पष्टपणे सांगणाऱ्या लागू असलेल्या गोपनीयता धोरणासाठी एक ठळक लिंक तुम्ही अंतःस्थापित केलेल्या फॉर्मच्या समोर देणे आवश्यक आहे. असे न केल्यास, कंपनी पोस्ट असमर्थ करू शकते किंवा तुमच्या खात्यास सीमित करण्यासाठी किंवा त्याला असमर्थ करण्यासाठी अन्य पावले उचलू शकते.

आमच्याकडून पत्रव्यवहार#

आम्ही जेव्हापण जरुरी आहे असे वाटेल (जसे जेव्हा आम्ही हे प्लॅटफॉर्म देखभालीसाठी, किंवा सुरक्षिततेच्या कारणास्तव किंवा प्रशासनाशी संबंधित पत्रव्यवहारासाठी तात्पुरते बंद करतो), तेव्हा वेळोवेळी तुम्हाला सेवेशी संबंधित घोषणा पाठवू शकतो. आम्ही या गोष्टी एसएमएसद्वारा पाठवतो. तुम्ही या सेवेशी संबधित घोषणांमधून बाहेर पडू शकत नाही, जे प्रचाराच्या स्वरूपाचे नसतात आणि केवळ तुमच्या खात्याच्या रक्षणासाठी वापरलेले असतात आणि या प्लॅटफॉर्ममधील महत्त्वपूर्ण बदल सूचित करत असतात.

तक्रार निवारण अधिकारी#

डेटा सुरक्षितता, गोपनीयता आणि प्लॅटफॉर्म वापराच्या समस्यांबाबत तुमच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी आमच्याकडे तक्रार अधिकारी आहेो. आम्ही तुम्ही केलेल्या तक्रारींचे निवारण ते मिळाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांमध्ये करतो. तुम्ही खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी श्रीमती हरलीन सेठी, तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता.
पत्ता: मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेड,
नॉर्थ टॉवर स्मार्टवर्क्स, वैष्णवी टेक पार्क,
सर्व्हे नं. १६/१ आणि नं. १७/२ गाव अमबलीपुरा, वरथूर हुबळी,
बंगळुरू शहर, कर्नाटक- ५६०१०३.
इमेल: grievance@sharechat.co
नोट - कृपया आपण वापरकर्त्याशी संबंधित सर्व तक्रारी वर उल्लेख केलेल्या ईमेलवरच पाठवाव्यात, जेणेकरून आम्हाला त्यावर लवकरात लवकर कारवाई करता येईल आणि त्या तक्रारी सोडवता येतील.

नोडल संपर्क अधिकारी: श्रीमती हरलीन सेठी
ईमेल: nodalofficer@sharechat.co
कृपया याची नोंद घ्यावी - हा ईमेल हा फक्त पोलीस आणि तपास संस्थांच्या वापरासाठी आहे. ऍप वापरकर्त्यांशी संबंधित सर्व तक्रारींसाठी आपण आमच्याशी grievance@sharechat.co या ईमेलद्वारे संपर्क साधू शकता.